Google Maps चे हे Hidden फीचर्स तुम्हाला माहितीयत का? 

Technology

13 May 2026

Author:  स्वराली शहा

ऑफलाइन मॅप्स

इंटरनेट नसले तरी मॅप डाउनलोड केल्यास मॅपच्या मदतीने सहज नेव्हिगेशन करता येते.

Picture Credit:  AI

लाईव्ह लोकेशन शेअरिंग

आपल्या रिअल टाईम लोकेशनची माहिती कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांना शेअर करता येते.

Picture Credit:  AI

प्रवासादरम्यान गाडीचा वेग आणि रस्त्यावरील स्पीड लीमट स्क्रीनवर पाहता येते.

स्पीडोमीटर

Picture Credit:  AI

यामुळे फीचरमुळे कॅमेराच्या मदतीने योग्य दिशा आणि रस्ता सहजपणे शोधता येतो.

लाईव्ह व्ह्यू एआर नेव्हिगेशन

Picture Credit:  AI

अनेक ठिकाणे जोडून जलद आणि सोयीस्कर मार्ग निवडता येतो.

मल्टीपल स्टॉप्स ऑप्शन

Picture Credit:  AI

यामुळे तुमचे लोकेशन किंवा सर्च डेटा सेव्हा गुगलवर सेव्ह राहत नाही.

इन्कोग्निटो मोड

Picture Credit:  AI

गुगल मॅप अपडेट ठेवल्यास नवीन फीचर्स आणि अधिक चांगली सुरक्षा मिळते.

अपडेटेड ॲप

Picture Credit:  AI

गुगल मॅप्सच्या वरच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात प्रोफाइल आयकॉनमध्ये हे Hidden Settings आणि Tools तुम्हाला मिळतील.

फीचर्स कुठे आहेत?

Picture Credit:  AI