www.navarashtra.com

Published Jan 30, 2025

By Tejas Bhagwat

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

Pic Credit -   istockphoto/social media

यंदाच्या बजेटमधून देशातील नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. 

मोठ्या अपेक्षा

यावर्षी बजेटमध्ये डिझेल पेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. 

शक्यता

बजेटमध्ये सरकार एक्साइज ड्यूटी कमी करण्याची शक्यता आहे. 

एक्साइज ड्यूटी

सध्या डिझेलवर 19.90 रुपये तर पेट्रोलवर 15.80 रुपये ड्यूटी लावली जाते. 

पेट्रोल-डिझेल

सरकारने एक्साइज ड्यूटी कमी केल्यास पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात. 

दर कमी होणार

पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्यास सामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकतो. 

नागरिकांना दिलासा