23 मे रोजी चंद्र सिंह राशीमध्ये संक्रमण करणार आहे. ज्या ठिकाणी केतू पहिल्यापासून उपस्थित आहे.
Picture Credit: Pinterest
चंद्र आणि सिंहाची युती ग्रहण योग तयार करेल. ज्योतिषशास्त्रामध्ये हा योग ताण, अस्थिरता आणि चढ उतारशी संबंधित मानला जातो.
Picture Credit: Pinterest
यामुळे काही राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे या काळात थोड कठीण जाऊ शकते. ज्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो.
Picture Credit: Pinterest
सिंह राशीच्या लोकांनी या काळात सावध राहावे. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना समस्येचा सामना करावा लागू शकतो.
Picture Credit: Pinterest
नात्यामध्ये वाढणारा ताण आणि गैरसमज यामुळे तुम्ही कंटाळू शकता. यामुळे बोलताना संयम बाळगा.
Picture Credit: Pinterest
मीन राशीच्या लोकांना चढ उताराचा सामना करावा लागू शकतो आणि एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही चिंतेत राहू शकता.
Picture Credit: Pinterest