ग्रीन टी चे त्वचेसाठी फायदे

Lifestyle

17 JUNE, 2025

Author:  दिपाली नाफडे

ग्रीन टी मधील अँटीऑक्सिडंट त्वचेला होणाऱ्या फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून थांबवतात. यामुळे त्वचा तरूण राहते

अँटीऑक्सिडंट

Picture Credit: iStock

ग्रीन टी मधील कॅटेचिन त्वचेवरील रॅश, जळजळ आणि लालिमा कमी करते. यामुळेच अनेक स्किनकेअरमध्ये याचा उपयोग होतो

जळजळ

ग्रीन टी त्वचेला स्वच्छ करून चमकदार करण्यास मदत करते. तसंच त्वचेवरील डाग काढण्यासही फायदा करून देते

डाग

अँस्ट्रीजेंट घटक आणि कोलेजनयुक्त ग्रीन टी त्वचा अधिक कसदार आणि टोन्ड बनवते. यामुळे पोर्स कमी दिसतात

ओपन पोर्स

ग्रीन टी मधील पॉलीफिनॉल त्वचेच्या कोलेजन उत्पादनाला वाढ मिळवून देतात ज्यामुळे त्वचेची लवचिकता वाढते

लवचिकता

ग्रीन टी मधील विटामिन सी आणि ई त्वचा अधिक चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करते

चमकदार

ब्लॅकहेड्स

त्वचेवरील ब्लॅकहेड्स काढून त्वचा अधिक स्वच्छ करण्यासाठीही ग्रीन टी फायदा करून घेता येतो

उपयोग

ग्रीन टी मास्क, बाथ, टोनर वा स्क्रब स्वरूपात तुम्ही त्वचेवर ग्रीन टी चा उपयोग करून घेऊ शकता

लाभ

त्वचेचा उजळपणा समतोल करण्यासाठीही ग्रीन टी चा उपयोग होऊ शकतो, तसंच त्वचा अधिक मऊ राहते