www.navarashtra.com

By Nupur Bhagat

भारत हा  विविधतेने नटलेला देश आहे. 

Pic Credit -   Pinterest

Published 7 Feb, 2025

भारतात अनेक ठिकाणी फुलांच्या सुंदर प्रजाती पाहायला मिळतात. 

सुंदर प्रजाती

सुंदर विविध रंगाची फुले पाहून आपले मन हर्षित होते. 

विविध रंगाची फुले

भारताचे प्रत्येक शहर कोणत्या ना कोणत्या वैशिष्ट्यासाठी ओळखले जाते. 

खासियत 

भारतातील एक शहर आहे जे फुलांचे शहर म्हणून ओळखले जाते. 

फुलांचे शहर

या शहरामध्ये फुलांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असतात. 

फुलांचे व्यवसाय

गुजरातमधील पालनपूर शहराला फुलांचे शहर म्हणून ओळखले जाते. 

पालनपूर