By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 6 Feb, 2025
पराठा तर तुम्ही अनेक प्रकारचा खाल्ला असेल मात्र तुम्ही कधी मुघलाई पराठा खाल्ला आहे का?
हा पराठा जरा इतर पराठ्यांहून थोडा हटके आहे, जाणून घेऊया याची रेसिपी
गाजर, शिमला मिरची, फ्लॉवर, पनीर, आणि मैदा
मीठ, तेल, हळद, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ
सर्वप्रथम सर्व भाज्या किसून कढईत तेलावर छान परतून घ्या
आता यात मीठ आणि इतर सर्व मसाले मिक्स करा आणि सर्व साहित्य काहीवेळ छान शिजवून घ्या
आता मैद्याचे पीठ घ्या आणि यात हलके हलके पाणी घालत हे पीठ व्यवस्थित मळून घ्या
आता मैद्याची गोल पोळी लाटा आणि यावर तयार स्टफिंग भरून चारही बाजूंनी पोळी बंद करून एक पॉकेटप्रमाने तयार करा
आता तव्यावर तूप टाकून यावर हा पराठा छान खरपूस भाजून घ्या