नैसर्गिक पद्धतीने केसगळती रोखण्यासाठी  7 सोपे उपाय

Life style

31 December, 2025

Author:  नुपूर भगत

नारळ, बदाम किंवा एरंडेल तेल आठवड्यातून 2 वेळा केसांच्या मुळांना लावा. यामुळे केस मजबूत होतात.

तेलाने मसाज करा

Picture Credit: Pinterest

कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावून 20–30 मिनिटांनी धुवा. यामुळे केसांची वाढ सुधारते.

कांद्याचा रस वापरा

Picture Credit: Pinterest

आवळ्याची पावडर किंवा रस केसांसाठी फायदेशीर आहे. यामुळे केस गळणे कमी होते आणि चमक येते.

आवळ्याचा उपयोग करा

Picture Credit: Pinterest

भिजवलेले मेथी दाणे वाटून केसांना लावा. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.

मेथी दाण्यांचा लेप

Picture Credit: Pinterest

अंडे आणि थोडे दही मिसळून केसांना लावा. यामुळे केसांना प्रथिने मिळतात.

अंड्याचा मास्क लावा

Picture Credit: Pinterest

प्रथिने, हिरव्या भाज्या, फळे आणि पाणी भरपूर प्रमाणात घ्या. आतून पोषण मिळाल्यास केस निरोगी राहतात.

योग्य आहार घ्या

Picture Credit: Pinterest

योग, ध्यान आणि पुरेशी झोप घेतल्यास केसगळती कमी होण्यास मदत होते.

ताणतणाव कमी ठेवा

Picture Credit: Pinterest