चविष्ट आणि पौष्टिक छोले चाट

Life style

30 December, 2025

Author:  नुपूर भगत

भिजलेले काबुली चणे कुकरमध्ये तीन शिट्या घेऊन शिजवून घ्या.

काबुली चणे उकडा 

Picture Credit: Pinterest

एक बाऊल घेऊन त्यात काबुली चणे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घाला.

बाऊल घ्या

Picture Credit: Pinterest

आता त्यात मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला टाकून मिक्स करा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी घालून सर्व साहित्य चांगले मिसळा.

चटण्या मिसळा

Picture Credit: Pinterest

चवीनुसार लिंबाचा रस घाला आणि पुन्हा हलक्या हाताने मिक्स करा.

लिंबाचा रस

Picture Credit: Pinterest

तयार मिश्रण 5 मिनिटे तसेच ठेवा, म्हणजे मसाले चांगले मुरतील.

5 मिनिटे बाजूला ठेवा

Picture Credit: Pinterest

वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम छोले चाट सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest