एसीमधील गॅस संपला आहे

Science Technology

11 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

एसी

एसी वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. त्या कोणत्या आहेत. चला जाणून घेऊया.

Picture Credit: istockphoto

गॅस कमी असल्याचे लक्षण

जर एसी व्यवस्थित थंड करत नसेल, तर हे गॅस कमी असल्याचे लक्षण आहे.

Picture Credit: istockphoto

मात्र, घाणेरडा एअर फिल्टर किंवा सदोष थर्मोस्टॅटमुळे देखील कूलिंग कमी होऊ शकते.

घाणेरडा एअर फिल्टर

Picture Credit: istockphoto

एसीच्या इनडोअर आणि आऊटडोअर युनिटला जोडणाऱ्या पाईपवर बर्फ जमा होत असल्याचे दिसल्यास ते गॅस गळतीचे लक्षण असू शकते.

 बर्फ जमा होणे

Picture Credit: istockphoto

एसीमधून बुडबुडण्याचा किंवा फुसफुसण्याचा आवाज येत असेल

बुडबुडण्याचा आवाज

Picture Credit: istockphoto

तसेच कंप्रेसर सारखा चालू-बंद होत राहतो...

कंप्रेसर 

Picture Credit: istockphoto

म्हणून हे वायूच्या पातळीतील बिघाडाचे लक्षण देखील असू शकते.

बिघाडाचे लक्षण

Picture Credit: istockphoto