www.navarashtra.com

Published Feb 13, 2025

By Dipali Naphade

डायबिटीस रूग्ण बाजरीचे पदार्थ खाऊ शकतात का?

Pic Credit -   iStock

डायबिटीसदरम्यान डाएटची विशेष काळजी घ्यावी लागते. या आजारात बाजरी खाता येते की नाही तज्ज्ञांकडून जाणून घेऊ

डायबिटीस

बाजरीमध्ये फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे ब्लड शुगरला मदत करतात

बाजरी पोषक तत्व

बाजरीचे ग्लायसेमिक इंडेक्स ५४ असून डायबिटीसच्या रुग्णांची ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढत नाही, ज्यामुले इन्सुलिन संतुलित राहते

बाजरी

बाजऱ्यातील फायबर हे पचनक्रिया चांगली करते आणि अन्न पचविण्यास मदत करते, ज्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढत नाही

फायबर

बाजरीमधील मॅग्नेशियम आणि अन्य पोषक तत्व शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. टाईप २ मधुमेही रूग्णांना फायदा मिळतो

इन्सुलिन रेझिस्टन्स

बाजरी शरीराला पोषण देण्यासह एनर्जीदेखील देतात. मांसपेशी मजबूत करून दिवसभर एनर्जेटिक राहण्यास मदत करते

एनर्जी

बाजरी भाकरी, खिचडी, दलिया अथवा बाजऱ्याची चपाती बनवून खाता येऊ शकते

कसे खावे

डायबिटीस नियंत्रणात राहण्यासाठी तुम्ही संतुलित आहारात बाजऱ्याचा समावेश करून घ्या

हेल्दी

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप