Published Feb 13, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
शरीर आणि नसांच्या विकासाकरिता विटामिन B12 ची आवश्यकता भासते अन्यथा नसा कमकुवत होतात
विटामिन B12 कमी असल्यास थकवा येणे, पूर्ण दिवस आळस राहणे अशी अनेक लक्षणे दिसतात
हातापायांवर मुंग्या येणे हे एक विटामिन B12 च्या कमतरतेचे महत्त्वाचे लक्षण सांगण्यात येते
शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी डाएटमध्ये विटामिन B12 च्या पदार्थांचा समावेश करावा
विटामिन B12 ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही मुगडाळीच्या पाण्याचे सेवन करू शकता
मुगडाळीत अँटीऑक्सिडंट, विटामिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळतात
दिवसातून रोज एकदा मुगडाळीच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरात विटामिन B12 ची पातळी वाढते
रात्रभर एक कप पाण्यात मूगडाळ भिजवा, सकाळी हेच पाणी प्या आणि मूग उकडून खा
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही