Published Feb 21, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
कांद्याचे पाणी शरीराला एनर्जी देण्यासह अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत करते. न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन गरिमा गोएलने फायदे सांगितले
बद्धकोष्ठता समस्या असल्यास कांद्याचे पाणी अधिक फायदेशीर ठरते, तसंच फायबर पचन मजबूत करते आणि पोट साफ करते
हाय ब्लड प्रेशर समस्या असल्यास कांद्याच्या पाणी वरदान आहे. यातील असलेले मॅग्नेशियम ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यास मदत करते
कांद्याचे पाणी शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. यातील सल्फाईट आणि अन्य तत्व शरीरातील घाण बाहेर काढते
डायबिटीसची समस्या असेल तर कांद्याचे पाणी तुम्हाला लाभ मिळून देते. यातील क्रोमियम ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात आणण्यास मदत करते
कांद्याच्या पाण्याने प्रतिकारशक्ती वाढते. शरीरातील आतील ताकद वाढवून आजारांपासून दूर ठेवते
वजन कमी करायचे असेल तर कांद्याचे पाणी मदत करते. यातील पोषक तत्व मेटाबॉलिज्म वेगात वाढवते आणि फॅटबर्नसाठी मदत करते
एक कांदा घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा. एका ग्लासात रात्रभर कांदा भिजवून ठेवा. सकाळी गाळून त्यात मध वा आवळा मिक्स करून प्या
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही