www.navarashtra.com

Published  Nov 11, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

सकाळी उपाशीपोटी हळदीचे गरम पाणी पिण्याचे फायदे

हळदीमध्ये अँटीइन्फ्लमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स पोषक तत्व असून आपले आरोग्य अधिक काळ निरोगी ठेवते

पोषक तत्व

रोज सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी हळदीचे पाणी पिण्याचे नक्की काय फायदे आहेत आणि याने काय होते जाणून घ्या

हळदीचे पाणी

नियमित स्वरूपात हळदीचे पाणी पिण्याने पचनक्रियेत सुधारणा होते आणि पोटातील गॅस कमी करण्यास मदत मिळते

पचन

.

हळदीमध्ये करक्युमिन नावाचा घटक असून यामध्ये शक्तिशाली अँटीइन्फ्लेमेटरी गुण आढळतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत

करक्युमिन घटक

.

शरीरावर आलेली कोणतीही सूज कमी करण्यासाठी हे हळदीचे पाणी फायदेशीर ठरू शकते. यामुळे सूज पटकन उतरते

सूज

रोज सकाळी हळदीचे गरम पाणी पिण्यामुळे प्रतिकारशक्ती अधिक बळकट होण्यास मदत मिळते कारण यामध्ये अधिक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत

इम्युनिटी

रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठीही तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी हळदीचे गरम पाणी प्यावे. डायबिटीससाठी उपयोगी ठरते

ब्लड शुगर

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणाताही दावा करत नाही

टीप