Published July 28, 2024
By Shilpa Apte
अनेकांना जेवण तिखटं असलं तरी त्यासोबत हिरवी मिरची खाणं आवडतं.
रोज 1 हिरवी मिरची खाल्ल्याने किती फायदे होतात जाणून घ्या.
.
1 हिरवी मिरची रोज खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते, डोळे निरोगी राहतात.
वजन कमी करण्यासाठीही हिरवी मिरची उपयुक्त आहे.
हार्ट हेल्दी राहण्यासाठी रोज 1 हिरवी मिरची खावी.
हिरवी मिरची पचनशक्तीही वाढवते, त्यामुळे रोज 1 मिरची खाणं उत्तम
हिरव्या मिरचीत असलेल्या अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मामुळे शरीराला फायदे होतात.