Published July 28, 2024
By Shilpa Apte
अशावेळी सकाळी औषधी गुणधर्मयुक्त आल्याचं पाणी प्या.
20 ग्रॅम आलं बारीक करून 100 मिली पाण्यात उकळवा आणि चहाऐवजी सकाळी प्या.
.
आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. पाण्याचे सेवन केल्याने सर्दी-खोकला बरा होतो.
अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.
आल्याचं पाणी प्यायल्याने घसा दुखणे,सूज कमी होण्यास मदत होते.
आल्याच्या पाण्यामुळे पचनशक्ती सुधारते, गॅसची समस्या होत नाही.
आल्याचं पाणी प्यायल्यास शरीरातील सूजही कमी होण्यात मदत होते.
त्यामुळे पावसाळ्यात दिवसाची सुरूवात चहाऐवजी आल्याचं पाणी पिऊन करू शकता.