www.navarashtra.com

Published  Nov 02, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

हिरव्यागार पालेभाज्या खाल्ल्याने काय होते

हिरव्या पालभाज्यांमध्ये विटामिन ई सह अनेक पोषक तत्व आढळतात, जे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत

हिरवी पालेभाजी

हिरव्या पालेभाज्यांमध्ये विटामिन, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असून आजारांशी लढण्यात मदत मिळते

इम्युनिटी

हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असून ब्लड शुगर नियंत्रित करण्यास याची मदत मिळते

ब्लड शुगर

.

मॅग्नेशियम आणि फॉलेटचे अधिक प्रमाणा हिरव्या पालेभाज्यांमध्ये असून मेंदू चांगला कार्यरत ठेवण्यासाठी उपयोग होतो

मेंदूसाठी

.

या भाज्यांमध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम असून हाडांना बळकटी देण्यास याचा फायदा मिळतो

हाडं

हिरव्या पालेभाज्यांमधील विटामिन ए, बीटा कॅरोटिन इत्यादी पोषक तत्व डोळ्यांसाठी उत्तम ठरते

डोळ्यांसाठी

या भाज्यांमधील पोटॅशियम हे कोलेस्ट्रॉलसाठी घातक असून हृदय चांगले राखण्यास मदत करते

हृदय

वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रणात राखण्यासाठी हिरव्या पालेभाज्या उपयोगी ठरतात. यामुळे कॅलरी वाढत नाही

वजन

हिरव्या भाज्यांमध्ये लोह अधिक प्रमाणात आढळते, यामुळे रक्ताची शरीरामध्ये कमतरता भासत नाही

लोह

आपल्या मार्गदर्शकाच्या देखरेखीखालीच गरोदरपणादरम्यान योग करावा

टीप