www.navarashtra.com

Published Feb 14, 2025

By Dipali Naphade

गूळ, तूप, केळ्याच्या एकत्रित खाण्याचा परिणाम

Pic Credit -   iStock

तूप, गूळ आणि केळ्याचा समावेश पचनक्रिया चांगली करण्यासाठी उत्तम ठरते. या तिन्ही पदार्थांनी गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या कमी होतात

पचन

सिक्रेट्स ऑफ गुड सीझन 2 मधील सेलिब्रिटींना सल्ला देणाऱ्या न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने या तिन्ही पदार्थांच्या सेवनाचे फायदे सांगितले

तज्ज्ञ

तूप, गूळ आणि केळ्याच्या सेवनाने फायबर चांगले मिळते. पचनक्रिया दुरूस्त होऊन गॅस, सूज कमी होते

फायबर

तूप पोटासाठी उत्तम असून आतड्यांमध्ये चिकटपणा टिकवून ठेवते आणि अन्न उत्तम पचवते

बद्धकोष्ठता

गूळ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकतो. जेवल्यानंतर १ चमचा गूळ खाण्याने गॅसची समस्या दूर होते

टॉक्सिन्स

जेवल्यानंतर तुम्हाला सतत अपचनासारखे वाटत असेल तर 1 चमचा तूप आणि गूळ मिक्स करून खावे, अन्न लवकर पचते

अन्नाचे पचन

पचनक्रिया सुधारण्यासाठी रोज ३० मिनिट्स चालणे आवश्यक आहे, यामुळे पोटाशी संबंधित त्रासही कमी होतो

चालणे

दिवसभर पुरेसे पाणी प्यावे आणि लाईफस्टाईलमध्ये योग्य बदल करून कॅफिनचे प्रमाण कमी करावे

पाणी पिणे

तूप, गूळ आणि केळ्यामुळे पचनक्रिया चांगले होती आणि शरीराला योग्य एनर्जी मिळते. इम्युन सिस्टिम चांगली बनवते

इम्युन सिस्टिम

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप