Published Jan 15, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
संगीत मस्तिष्कातील कोर्टिसोल हार्मोनचे प्रमाण कमी करून तणाव कमी करण्यास मदत करते.
सौम्य आणि सॉफ्ट संगीत झोपेसाठी फायदेशीर ठरते, विशेषतः निद्रानाशाच्या समस्यांमध्ये.
आवडते संगीत ऐकल्याने मेंदूमध्ये डोपामाइन हार्मोनचा स्त्राव होतो, ज्यामुळे मन प्रसन्न होते.
वर्कआउट, अभ्यास किंवा काम करताना शांत संगीत एकाग्रता वाढविण्यास मदत करते.
आता या मिश्रणात सर्व पीठ आणि मसाले, चिरलेली किथिंबीर घालून व्यवस्थित कणिक मळून घ्या
सॉफ्ट संगीत ऐकल्याने रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे कार्य सुधारते.
विशिष्ट प्रकारच्या संगीतामुळे स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढते.