Published Jan 13, 2025
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
बाजारासारखी कुरकुरीत मिरची भजी तुम्ही घरीदेखील बनवू शकता आहे
हिरवी मिरची, बेसन, मीठ, तेल, हळद, सोडा, लसूण, तांदळाचे पीठ, उकडलेले बटाटे इ.
यासाठी प्रथम लांब जाड्या तळायच्या मिरच्या स्वछ धुवून आणि मधून चिरून घ्या
एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे, लसूण आणि इतर मसाले एकत्र करा
दुसऱ्या बाउलमध्ये तांदळाचे पीठ, बेसन, हळद, मीठ, सोडा टाका आणि पेस्ट तयार करा
तयार सारण मिरचीच्या आत भरा
आता भरलेल्या मिरच्या तयार बेसनाच्या पेस्टमध्ये घोळवा आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळा