Published Jan 07, 2025
By Dipali Naphade
Pic Credit- iStock
लहानांपासून मोठ्यांपर्यंत दूध पिण्याचा सल्ला सर्वांना देण्यात येतो. पण कच्चे दूध पिऊ शकतो का याचे उत्तर डॉक्टरांकडून घेऊया
दुधात प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन आणि विटामिन ए, डी, ई आणि के असून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात
अनेकदा दूध कच्चे प्यावे की उकळून प्यावे असा प्रश्न निर्माण होतो, ज्याचे उत्तर आज मिळवा
कच्चे दूध पाश्चराईज्ड नसून त्यातील पोषक तत्वांमुळे इम्युनिटी मजबूत होते पचनसंबंधित समस्या ठीक होते
कच्चे दूध पिण्याने अनेक आजार दूर राहतात आणि कोणत्याही पद्धतीची अॅलर्जी होत नाही, तसंच हे शरीराला फॅटी अॅसिड मिळवून देते
कच्चे दूध त्वचा आणि केसांच्या समस्येवरही उत्तम ठरते. यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले होते
काही डॉक्टर कच्चे दूध पिऊ नका सांगतात कारण हे दूध स्वच्छ नसून यात बॅक्टेरिया असतात असं त्याचं म्हणणं आहे
.
दूध स्वच्छ ठिकाणाहून आणि सुरक्षित सोर्सकडून आले आहे की नाही याची खात्री करून मगच प्या
.