Published Oct 29, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
आजार होतील छुमंतर, धावा रोज 10 मिनिट्स
रोज 10 मिनिट्स जर तुम्ही धावणार असाल तर त्याचे अनेक शारीरिक फायदे तुम्हाला मिळू शकतात आणि आजारांपासून दूर राहता येईल
तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर रोज 10 मिनिट्स धावणे तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरेल
रोज धावण्याने तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. तसंच हळूहळू वेट लॉस होतो
.
तुम्हाला दीर्घकाळ तरूण राहायचं असेल तर सकाळी रोज 10 मिनिट्स धावणे हा योग्य उपाय आहे
.
रोज 10 मिनिट्स धावण्याने शरीरातील हॅप्पी हार्मान्स वाढतात आणि तुमचा मूड दिवसभर चांगला राहतो
शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हार्ट फंक्शनिंग अधिक चांगले बनविण्यासाठी रोज 10 मिनिट्स धावावे
तुम्ही रोज धावलात तर मांसपेशी जलद गतीने पंप करत असल्याने हार्ट हेल्दी राहते आणि फायदा मिळतो
ज्या व्यक्तींना अनिद्रेचा त्रास आहे त्यांनी यापासून सुटका मिळविण्यासाठी रोज 10 मिनिट्स धावावे
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही