www.navarashtra.com

Published Feb 14, 2025

By Dipali Naphade

हिरवा पालक खाल्ल्याने काय होते?

Pic Credit -   iStock

पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि अन्य पोषक तत्व असून याचा लहान मुलांपासून मोठ्यांनी आहारात समावेश करावा

पालक

हिरवा पालक हा लोहयुक्त असून याच्या सेवनाने लाल पेशी वाढतात आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो

लोह

डोळ्यांना निरोगी राखण्यासाठी डाएटमध्ये पालकचा समावेश करावा, यातील विटामिन ए चे गुण डोळ्यांचे आरोग्य राखतात

डोळे

पोटदुखीपासून दूर राहण्यासाठी पालकाचे सेवन करावे. यामध्ये असणारे फायबर बद्धकोष्ठता आणि अपचानापासून दूर ठेवतात

पोटासाठी

चमकदार आणि शाईनी त्वचेसाठी पालक खावे. यातील पोषक तत्व त्वचेला हेल्दी ठेवण्यास उपयोगी ठरते

चमकदार त्वचा

हिरवा पालक खाल्ल्याने आजाराशी लढण्यासाठी लागणारी प्रतिकारशक्ती वाढते. यातील विटामिन ए आणि सी उपयुक्त ठरतात

इम्युनिटी

याशिवाय पालकातील फायबर वजन कमी करण्यासाठीही मदत करते, त्यामुळे आहारात याचा समावेश हवाच

वेट लॉस

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप