www.navarashtra.com

Published July 23, 2024

By  Shilpa Apte

ही 8 फळं रात्री खाऊ नका, झोप आणि पचन बिघडण्याची शक्यता आहे.

केळ्यामध्ये मॅग्नेशियम असते, जे स्नायूंना आराम देते. पण रात्री खाल्ल्याने झोपेचा त्रास होऊ शकतो.

केळं

संत्र्यातील एसिड पोटाच्या समस्या वाढवू शकतात. 

संत्र

.

सफरचंदमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे रात्री पचनात समस्या निर्माण होतात.

सफरचंद

द्राक्षांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढते आणि झोपेवर परिणाम होतो.

द्राक्ष

टोमॅटोमध्ये अम्लीय गुणधर्म असतात ज्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. 

टोमॅटो

आंब्यात फायबर आणि साखरेचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचन समस्य निर्माण होते. 

आंबा

चेरी गोड असतात आणि त्यात जास्त प्रमाणात साखर असते, वजन वाढू शकते आणि झोप कमी होते.

चेरी

डाळिंबात जास्त प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे रात्री पोटात गॅस तयार होतो.

डाळींब