www.navarashtra.com

Published July 23, 2024

By  Shilpa Apte

फ्रिज स्वच्छ ठेवण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा. 

फ्रिज साफ करण्यापूर्वी, तो बंद करा आणि तो अनप्लग करा.

प्लग बंद करा

यानंतर संपूर्ण फ्रिज रिकामा करा. फ्रिजच्या आतील सामान बाहेर काढून ठेवा. 

रिकामा करा

.

फडकं किंवा स्पंजचा उपयोग फ्रिज स्वच्छ करण्यासाठी वापरा. 

कापड किंवा स्पंज

कापड किंवा स्पंज कोमट पाण्यात भिजवा. त्यानंतर फ्रिज पुसून घ्या. 

कोमट पाणी

फ्रिज बाहेरून स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा उपयोग करा. 

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा, पाण्याची पेस्ट तयार करा आणि फ्रिजच्या बाहेरून पुसून घ्या. 

पेस्ट

फ्रिजच्या आतील रॅक आणि ट्रे स्वच्छ करणे देखील महत्त्वाचे आहे.

साफसफाई

फ्रिज आतून स्वच्छ करण्यासाठी  तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता.

लिंबाचा रस

फ्रिज साफ झाल्यानंतर चांगल्या प्रकारे वाळू द्यावा, मगच सामान ठेवा. 

फ्रिज साफ