www.navarashtra.com

Published July 21, 2024

By  Shilpa Apte

अनेकांना दह्यात मीठ घालून खाणं आवडतं. 

मात्र, दह्यात मीठ घालून खाणं शरीरासाठी योग्य आहे का?

दही

दह्यात मीठ घालून खाल्ल्यास कफ आणि पित्त वाढते. 

कफ-पित्त

.

दह्यात मध किंवा साखर घालून तुम्ही खाऊ शकता. 

मध, साखर

दह्यात मीठ मिसळल्याने दह्यातील गुड बॅक्टेरिया नष्ट होतात. मेटाबॉलिजम रेट कमी होतो. 

गुड बॅक्टेरिया

बद्धकोष्ठता, अपचनसारख्या समस्या वाढू शकतात. 

पचनाची समस्या

दह्यात मीठ घालून खाल्ल्यास सर्दी, खोकला, घशाची खवखव होऊ शकते. 

सर्दी, खोकला

केसगळती, केस पांढरे होणं,पिंपल्स यासारख्या स्किन आणि केसांशी संबंधित समस्या. 

स्किन, केस

त्यामुळे दह्यात मीठ घालून खाणं शरीरासाठी नुकसानकारकच आहे. 

नुकसानकारक