www.navarashtra.com

Published July 21, 2024

By  Shilpa Apte

पुरुषांनी handsome दिसण्यासाठी हे स्किन केअर रुटीन फॉलो करावे. 

त्वचेवर नैसर्गित चमक दिसण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे, त्याचे शरीराला फायदे होतात. 

हायड्रेशन

स्किन स्वच्छ करण्यासाठी क्लींजरचा वापर करा.

क्लीन्जर वापरा

.

मॉइश्चरायझरचा वापर जरूर करावा, स्किनप्रमाणे मॉइश्चरायजर निवडा. 

मॉइश्चरायजर लावा

दाढी करण्यापूर्वी त्वचा एक्सफोलिएट करावी, स्क्रबचा वापर करावा. 

स्क्रबचा वापर

पुरुषांनी दाढी केल्यानंतर आफ्टर-शेव-सीरम जरूर लावावे

आफ्टर-शेव-सीरम

स्किन हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसातून एकदा तरी हायड्रेटिंग सीरम लावावे. 

सीरम

पुरुषांनी प्रत्येक सीझनमध्ये सनस्क्रीनचा वापर करावा, त्यामुळे अतिनील किरणांपासून बचाव होतो. 

सनस्क्रीन

हे सोपं स्किन केअर रुटीन फॉलो केल्यास त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसते. 

स्किन केअर