Published July 24, 2024
By Shilpa Apte
ऑलिव्ह ऑइलमुळे क्रोनिक स्ट्रेसचा धोका कमी होतो.
ऑलिव्ह ऑइलमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात, तणावाची पातळी कमी होते. मन शांत राहते.
.
हार्टसाठी ओलिव्ह ऑइलचं ड्रेसिंग हेल्दी आहे.
मोनोसॅच्युरेटेड फॅटी एसिड्समुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. हार्टअटॅक येण्याचा धोका कमी होतो.
एजिंगची समस्या कमी कऱण्यासाठी ऑलिव्ह ऑइल उत्तम
ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब चेहऱ्यावर लावल्याने एजिंगची समस्या कमी होऊ शकते.
अँटी-इन्फ्लेमेटरी गुणांमुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
ऑलिव्ह ऑइलमुळे कॅलरीज नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. वेट लॉसासठी चांगला पर्याय