Published July 24, 2024
By Shilpa Apte
या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून त्वचेच्या समस्यांपासून दूर राहा.
चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने त्वचेला फायदा होईल.
.
हळद आणि दूध एकत्र करून चेहऱ्याला लावा. खूप फायदेशीर आहे. चमक येते.
चेहऱ्यावर काकडीचा रस लावा. त्यामुळे स्किन चमकदार होते. हायड्रेट होते.
एलोवेरा जेलमध्ये व्हिटामिन ई कॅप्सूल लावू शकता. डाग, पिंपल्स, ब्लॅकहेड्स दूर होतील.
ग्लिसरीन चेहऱ्याच्या समस्या दूर करते. ग्लिसरीनमध्ये असलेले घटक पिंपल्सपासून आराम देतात.
ग्लोइंग स्किनसाठी चेहऱ्यावर या गोष्टी रात्री झोपताना लावल्याने फायदा होईल.