Published July 23, 2024
By Shilpa Apte
ब्लॅक कॉफी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे असं म्हटलं जातं.
कमी कॅलरीज असतात, मेटाबॉलिझम रेट वाढतो, वेट लॉससाठी फायदेशीर.
.
अँटी-ऑक्सिडंट्समुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
फ्री रेडीकल्सपासून बचाव होण्यासाठी ब्लॅक कॉफी खूप उपयुक्त आहे.
ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सिरोसिसचा धोका कमी होण्यास मदत होते.
शरीराला एनर्जी देण्यासाठी आणि झोप उडवण्यासाठी ब्लॅक कॉफी अत्यंत फायदेशीर आहे.
ब्लॅक कॉफीमुळे तणाव, डिप्रेशन कमी होण्यास मदत होते.