www.navarashtra.com

Published July 23, 2024

By  Shilpa Apte

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला.

जगात असे अनेक देश आहेत जिथे नागरिकांना टॅक्स भरावा लागत नाही. 

देश

असे काही देशही आहेत जिथे टॅक्स खूपच कमी आहे किंवा नाहीच. 

टॅक्स नाही

.

बहामास, पनामा, केमन बेटांसारख्या देशांमध्ये नागरिकांना कोणताही कर भरावा लागत नाही.

बहामास

कतार,युएई, सिंगापूरमध्ये खूपच कमी टॅक्स नागरिकांकडून घेतला जातो. 

सिंगापूर

या देशांमधील सरकार उत्पन्नासाठी अन्य स्त्रोतांवर अवलंबून आहे. 

उत्पन्न

कतार आणि युएईसारखे देश तेलाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. 

तेल

भारतासारख्या देशात हे शक्य नाही त्याचं कारणंही तसंच आहे. 

भारत

भारतातील सरकारला नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर खूप खर्च करावा लागतो. 

मूलभूत सुविधा

त्यामुळे नोकरदार व्यक्ती आणि व्यावसायिकांकडून आयकर वसूल करणे सरकारला भाग पडते.

आयकर