Published July 25, 2024
By Shilpa Apte
भारतात वेगवेगळ्या स्किन टोनचे लोक आहेत, त्यांना या लिप शेड्स सूट होतील.
तुम्हाला तुमचा लूक खास बनवायचा असेल तर तुम्ही बेरी लिप शेड ट्राय करू शकता.
.
भारतीय टोनवर ही क्लासिक ब्राउन शेडही छान दिसते.
कोरल शेड क्लासी लूक देते, गुलाबी ओठांवर खूपच सुंदर दिसते.
तुम्हाला फारसा मेकअप आवडत नसेल तर ही न्यूड लिपस्टिक एकदम परफेक्ट आहे.
गुलाबी रंगाची लिपस्टिक भारतीय स्किन टोनसाठी उत्तम आहे.
वाइन लिप शेड सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे, मग तुम्हीही ट्रेंडी व्हा