Published July 22, 2024
By Shilpa Apte
यामुळे आत्मविश्वास तर कमी होतोच पण लाजही वाटते.
या चिंतेपासून मुक्त होणं हे एकप्रकारे आव्हानापेक्षा कमी नाही.
.
चांगली जीवनशैली राखून एजिंगची समस्या दूर करता येते.
या ड्रायफ्रूट्समुळे एजिंगची समस्या कमी होण्यास मदत होते.
बेदाण्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.
आक्रोडमधील फायबर,ओमेगा 3 फॅटी एसिड सुरकुत्या कमी करतो.
व्हिटॅमिन ई, फायबर आणि मॅग्नेशियम असलेले बदाम एजिंग कमी करतात.
अंजीरामध्ये फायबर, मॅग्निशियम, व्हिटामिन ई,सीमुळे स्किन तजेलदार होते.