Published July 21, 2024
By Shilpa Apte
संशोधनानुसार लसूण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
रात्री झोपण्यापूर्वी लसणाची 1 पाकळी खाल्ल्यास आरोग्याला फायदेच फायदे होतील.
.
हृदयविकाराचा आजार असणाऱ्यांसाठी लसूण वरदान ठरू शकतो.
जर तुमची इम्युनिटी कमकुवत अशेल तर रोज रात्री 1 लसणाची पाकळी खा.
पचन संस्थेसाठी फायदेशीर आहे. बद्धकोष्ठता, जुलाब या समस्या दूर होतात.
लसूण कर्करोगासारख्या भयंकर आजाराशी लढण्यास मदत करू शकते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास लसूण मदत करते.