www.navarashtra.com

Published July 21, 2024

By  Shilpa Apte

रिलायन्स Jioने प्रीपेड प्लॅनच्या किमती हळूहळू वाढवून यूजर्सना मोठा धक्का दिला.

रिलायन्स जिओने 3 जुलैपासून  प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या.

किमतीत वाढ

कंपनीने टेरिफ प्लॅनमध्ये 12.5 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली. 

टॅरिफ प्लान

.

कंपनीने आपला 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन परत आणला आहे.

कमी किंमत

रिलायन्स Jioने 3 जुलैला या प्लानचीं किंमत 1,199 केली होती. 

किंमत

जिओने युजर्सना डबल गिफ्ट दिलंय. या प्लॅनची ​​किंमत कमी तर व्हॅलिडीटी वाढवण्यात आली

डबल गिफ्ट

पूर्वी हा प्लान 84 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह येत होता. 98 दिवस व्हॅलिडीटी केलीय.

व्हॅलिडीटी

आधी 3GB डेटा दिला जात होता. आता तो 2GB करण्यात आलाय. 

कमी डेटा

या प्लानची ​​आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे यूजर्सना अमर्यादित 5G डेटाचा लाभ मिळतोय. 

5G डेटा