मूतखड्याचा त्रास टाळण्यासाठी करा 'हे' उपाय
Picture Credit: Pinterest
दररोज किमान 2.5–3 लिटर पाणी पिणे महत्त्वाचे; लघवी पारदर्शक/फिकट राहिली पाहिजे
Picture Credit: Pinterest
जास्त मीठामुळे कॅल्शियम साचून स्टोनचा धोका वाढतो, त्यामुळे मीठावर नियंत्रण ठेवा
Picture Credit: Pinterest
पालक, बीट, चॉकलेट, सुकामेवा, टोमॅटो अशा पदार्थांचे सेवन कमी करा
Picture Credit: Pinterest
कॅल्शियमयुक्त पदार्थांचे अतिसेवन टाळा, कॅल्शिअम साचून स्टोन तयार होतो
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
लाल मांस व जास्त प्रोटीनयुक्त आहारामुळे यूरिक एसिड स्टोन वाढू शकतो
लिंबू वा अन्य फळातील सिट्रट स्टोन तयार होण्यास रोखतो
Picture Credit: Pinterest
वेळेवर लघवी केल्याने किडनीमध्ये क्रिस्टल्स जमा होत नाहीत
Picture Credit: Pinterest
लठ्ठपणामुळे स्टोनचा धोका वाढतो
Picture Credit: Pinterest
जास्त साखर आणि कार्बोनेटेड पेयांमुळे धोका वाढतो
Picture Credit: Pinterest
कुठलाही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या
Picture Credit: Pinterest