Published July 27, 2024
By Shilpa Apte
या काळात महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अनेक बदल होतात.
महिलांच्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल होतात. 6 ते 7 महिने आधी लक्षणे दिसू लागतात.
.
उष्णता जाणवणे, जास्त घाम येणे, त्वचा लाल होणे ही लक्षणे दिसतात.
मूड स्विंग आणि चिडचिडपणाची समस्यादेखील असते. तणाव, चिंताग्रस्त समस्या येऊ शकतात.
प्रायव्हेट पार्टमध्ये कोरडेपणाची समस्या भेडसावते. योनीमार्गात कोरडेपणा येतो.
महिलांची मासिक पाळी अनियमित होते आणि हळूहळू थांबते. महिलांना हलका रक्तस्त्राव देखील होतो.
या काळात महिलांना झोपेचा त्रास, डोकेदुखी, चिडचिड अशा समस्यांना सामोरे जावे लागते.
ही लक्षणं दिसत असल्यास महिलांमध्ये मेनोपॉजची समस्या असल्याचं समजावं.