Published July 25, 2024
By Shilpa Apte
सोडियम,झिंक,कॅल्शियम,व्हिटामिन डी ही पोषक तत्त्वं नट्समध्ये आढळतात.
नट्समुळे बद्धकोष्ठता, अपचन, आणि गॅसच्या समस्या दूर होतात.
.
कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते, हार्टअटॅक येण्याची शक्यताही कमी होते.
इम्युनिटी वाढण्यास मदत होते, त्यामुळे आजारी पडण्याची शक्यताही कमी होते.
नट्समध्ये कॅल्शिअम असल्याने हाडं मजबूत होतात. सांधेदुखीच्या समस्येपासून आराम
वेट लॉससाठीही नट्स फायदेशीर आहेत. मेटाबॉलिज रेट वाढतो, वजन कमी होते.
मान्सूनमध्ये नट्स खाल्ल्याने हे फायदे होतात.