www.navarashtra.com

By Nupur Bhagat

या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो

Pic Credit -   Pinterest

Published 14 Feb, 2025

आजकाल हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे

 हार्ट अटॅक

एका अभ्यासात, कोणत्या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना हा धोका सर्वाधिक असतो ते स्पष्ट करण्यात आले आहे

ब्लड ग्रुप

यानुसार ज्या लोकांचा ब्लडग्रुप O नाही त्यांना हा हार्ट अटॅकचा धोका जास्त आहे

धोका 

A आणि B ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका O ब्लड ग्रुपपेक्षा जास्त असतो

A आणि B ब्लड ग्रुप

हा धोका  B ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांना 15 टक्क्यांनी जास्त असतो

15 टक्के

तर A ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांना हा धोका 11 टक्क्यांनी जास्त आहे

11 टक्के

A आणि B ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांच्या शरीरात O ब्लड ग्रुपपेक्षा 44 टक्क्यांनी जास्त रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते

रक्ताच्या गुठळ्या

व्यक्तीच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या वाढल्या की हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो

शक्यता वाढते