उन्हाळ्यात काही ठराविक पदार्थ खाल्ल्यास भरपूर एनर्जी मिळते

Written By: Shilpa Apte

Source: Canva

उन्हाळ्यात शरीराला एनर्जी मिळण्यासाठी काही ऑप्शन्स ट्राय करणं गरजेचं आहे

एनर्जी

या लिस्टमध्ये पहिलं नाव येतं ते दडपे पोहे, उन्हाळ्यात पोहे खाणं लोकांना जास्त आवडतं

दडपे पोहे

दही-उपमा खाल्ल्याने शरीरात थंडावा टिकून राहतो, त्यामुळे दही-उपमा ट्राय करा

दही-उपमा

इडली-चटणी हा उन्हाळ्यात ब्रेकफास्टसाठी बेस्ट ऑप्शन आहे

इडली-चटणी

नोर डोसा उन्हाळ्यात खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते

नीर डोसा

उन्हाळ्यात हा पदार्छ ब्रेकफास्टमध्ये खाणंही लोकं पसंत करतात

पंता भट्ट