Published July 22, 2024
By Shilpa Apte
चिया सीड्स प्रोटीन स्मूदी
ग्रीक योगर्ट, चिया सीड्स, केळी आणि बटर वापरून ही स्मूदी बनवा. वर्कआउटनंतर ही स्मूदी खावी
.
चिया सीड्स, आणि बेरी प्रोटीन वापरून केलेलं पुडिंग
प्रोटीन पावडर,चिया सीड्स, बेरीजने मलाईदार पुडिंग तयार करा. प्रोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात
चिया सीड्सचा हा एनर्जी बार प्रोटीन पॅक ब्रेकफास्ट आहे. व्यायामापूर्वी एनर्जीसाठी उत्तम आहे.
ओट्स, चिया सीड्स, आणि फळांनी बनवलेला हा एक चांगला पर्याय आहे.
एवोकॅडो, प्रोटीन पावडर, चिया सीड्स आणि पालकापासून मलाईदार स्मूदी खूप चविष्ट लागते.
मसल्स गेन करण्यासाठी किंवा वेटलॉससाठी या रेसिपी खूप छान आहेत.