www.navarashtra.com

Published July 22, 2024

By  Shilpa Apte

नातं खूप नाजूक असतं, म्हणून ते खूप खास करावं लागतं. तसं जपावं लागतं. 

अनेकवेळ लहानसहान गोष्टींवरून नात्यात दुरावा निर्माण होतो.

दुरावा

तुमच्या काही वाईट सवयी ब्रेकअपचं कारण बनू शकतात. 

वाईट सवयी

.

तुम्ही जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवायला हवा. 

जोडीदार

भांडणं सोडवण्याकडे लक्ष द्या, बोलणं थांबवू नका, त्यामुळे कम्युनिकेशन गॅप निर्माण होते. 

भांडण सोडवा

तुम्ही कधीही विनाकारण रागावू नका. नातं आनंदाने जपा. 

आनंद जपा

नात्यात प्रेमासोबतच परस्परांचा आदरही महत्त्वाचा असतो, नाहीतर नातं बिघडतं.

आदर

तुमच्या दोघांमधल्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला किंवा इतरांना कधीही सांगू नये..

गोष्टी जपा