जांभूळ स्वच्छ धुऊन त्यातील बिया काढून फक्त गर वेगळा करा.
Picture Credit: Pinterest
मिक्सरमध्ये जांभूळचा गर, साखर आणि थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
तयार मिश्रण गाळणीने गाळून त्याचा रस वेगळा करा, त्यामुळे शॉट्स स्मूद होतील.
Picture Credit: Pinterest
त्यात काळं मीठ, जिरे पावडर आणि लिंबाचा रस घालून चांगलं मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
मिश्रण फ्रिजमध्ये 20-30 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवा.
Picture Credit: Pinterest
शॉट ग्लासमध्ये बर्फाचे छोटे तुकडे टाका.
Picture Credit: Pinterest
त्यात जांभूळ रस ओता, वरून पुदिन्याची पाने घालून लगेच सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest