Written By: Trupti Gaikwad
Source: yandex, Pinterest
छातीत दुखणं हे हार्टअटॅकचा सर्वात मोठं लक्षण सांगितलं जातं.
डावा हात सतत दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सतत मान ,जबडा किंवा पाठीत दुखण्याची समस्या हार्टअटॅकची लक्षणं आहेत.
जरा जरी चालल्यावर धाप लागत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हार्ट अटॅकचे हे संकेत आहेत.
सतत पोटात दुखणं किंवा ओटीपोटात दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या