भारतातील वाहन बाजारात विविध प्रकारच्या दुचाक्या पाहायला मिळतात.
Picture Credit: Pinterest
यातही स्कूटरला ग्राहकांकडून चांगली मागणी मिळते.
Picture Credit: Pinterest
ऑटो बाजारात आपल्याला अनेक उत्तम स्कूटर पाहायला मिळतील.
Picture Credit: Pinterest
अशीच एक लोकप्रिय स्कूटर म्हणजे हिरो डेस्टिनी.
Picture Credit: Pinterest
Hero Destini 125 एक लिटर पेट्रोलवर 50 ते 59 kmpl इतका मायलेज देते.
Picture Credit: Pinterest
कंपनीच्या दाव्यानुसार, या स्कूटरचा नवीन मॉडेल 59 kmpl इतका मायलेज मिळू शकतो.
Picture Credit: Pinterest
या स्कूटरमध्ये 124.6 cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन पाहायला मिळते.
Picture Credit: Pinterest