भारतीय ऑटो बाजारात हिरो मोटोकॉर्पच्या अनेक बाईक लोकप्रिय आहेत.
Picture Credit: Pinterest
Hero कंपनी त्यांच्या लोकप्रिय आणि विश्वासू बाईकसाठी ओळखली जाते.
Picture Credit: Pinterest
चला कंपनीच्या सर्वात लोकप्रिय बाईक्सबद्दल जाणून घेऊयात.
Picture Credit: Pinterest
बजेट बाईक म्हटलं तर सर्वात आधी हिरो स्प्लेंडरचे नाव आठवते.
Picture Credit: Pinterest
हिरो एचएफ डीलक्स ही अजून कंपनीची बजेट फ्रेंडली बाईक.
Picture Credit: Pinterest
ही बाईक 60-70 kmpl चा मायलेज देते.
Picture Credit: Pinterest
त्यासोबतच या बाईकचे मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे.
Picture Credit: Pinterest