विठ्ठल हा भगवान विष्णूंचा अवतार आहे.
वारकरी संप्रदायातील अनेकजण विठ्ठलाला मायबाप म्हणतात.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या नावावरुन ठेवा मुलामुलींची नावं.
ज्याचा विनाश कधी होऊ शकत नाही असा अच्युत. हे भगवान विष्णूचं नाव आहे.
या नावाचा अर्थ म्हणजे अतुलनीय असा आहे. विष्णूची तुलना ही कशाशी ही होत नाही.
ईशानी म्हणजे शक्ती. रुक्मिणी ही विठ्ठलाची ताकद आहे.
याचा अर्थ सौंदर्य असा आहे. भगवान विष्णूंमध्ये तेज आणि सौंदर्य भरलेलं आहे त्याचं तेज आणि सौंदर्य म्हणजे अनिका.