होळीचे पावित्र्य राखण्यासाठी आपण 'या' चुका टाळणे गरजेचे आहे
Picture Credit: Pinterest
होळी दहनामध्ये आपण वस्तू अर्पण करतो, जाळत नाही
Picture Credit: Pinterest
त्यामुळे प्रज्वलित होळीमध्ये रबर, प्लॅस्टिक, रॉकेल अशा अपवित्र वस्तू टाकू नयेत
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
शास्त्र सांगते की, रचलेल्या होळीचे आधी पूजन करावे आणि मगच आग प्रज्वलित करावी, याच्या उलट पद्धत वापरू नये
Picture Credit: Pinterest
परंपरेनुसार होलिका दहनातील अग्नी स्वत:हून शांत होऊ द्यावा; जबरदस्तीने विझवणे अशुभ, होळी भोवती पहारा देताना मद्यपान/धुम्रपान टाळा
Picture Credit: Pinterest
होळीची प्रदक्षिणा नेहमी उजवीकडून (घड्याळाच्या दिशेने) सुरू करावी, उलटी प्रदक्षिणा घालू नये
होळी शांत झाली की उरलेली राख पायाखाली तुडवू नका, ती पवित्र राख कपाळाला लावा
Picture Credit: Pinterest
अनेक ठिकाणी घरातल्या देवांना या दिवशी गुलाल लावण्याची प्रथा आहे, मात्र त्याव्यतिरिक्त अन्य रंग देव्हाऱ्यात वापरु नका
Picture Credit: Pinterest
होळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर केस किंवा नखे कापणे टाळा
Picture Credit: Pinterest
होळी पौर्णिमेचे पावित्र राखण्यासाठी शक्यतो मासांहार टाळावा
Picture Credit: Pinterest