घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा दारावर तोरण, स्वस्तिक, शुभ चिन्हे लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते
Picture Credit: Pinterest
दररोज सकाळ-संध्याकाळ धूप किंवा अगरबत्ती लावल्याने वातावरणातील नकारात्मकता कमी होते
Picture Credit: Pinterest
पाण्यात मीठ टाकून घर पुसा किंवा एका वाटीत मीठ ठेवून आठवड्यातून एकदा बदला, नकारात्मक ऊर्जा शोषली जाते
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
तुटलेले घड्याळ, खराब इलेक्ट्रॉनिक्स अनावश्यक सामान घरात ठेवू नका, त्यामुळे उर्जा बिघडते
जमेल तेव्हा दारे-खिडक्या उघडा सूर्यप्रकाश आणि ताजी हवा सकारात्मक ऊर्जा वाढवतात
Picture Credit: Pinterest
घरात योग्य सल्ल्यानुसार हिरवी झाडे ठेवा, वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते
Picture Credit: Pinterest
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घरातील आरसे योग्य दिशेला लावा; शक्यतो बाथरुम आणि मुख्य दारासमोर आरसा ठेवू नका
Picture Credit: Pinterest
दुपारी वा रात्री घरामध्ये कमी आवाजात छान भजन, मंत्रपठण यासारखे संगीत लावा
Picture Credit: Pinterest