जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करा. दूध उकळू लागल्यावर गॅस मंद करा.
Picture Credit: Pinterest
त्यात थोडं थोडं लिंबूरस घाला आणि हलक्या हाताने ढवळा. दूध फाटून छेना तयार होईल.
Picture Credit: Pinterest
फाटलेलं दूध स्वच्छ कापडात गाळून घ्या. थंड पाण्याने धुऊन त्यातील आंबटपणा काढा.
Picture Credit: Pinterest
छेना हलक्या हाताने दाबून अतिरिक्त पाणी काढा, पण पूर्ण कोरडा करू नका.
Picture Credit: Pinterest
कढईत तूप गरम करून त्यात छेना आणि साखर घाला. मंद आचेवर सतत ढवळत शिजवा.
Picture Credit: Pinterest
मिश्रण घट्ट होत आलं की त्यात वेलची पूड घाला. हलकं दाणेदार टेक्स्चर आलं की गॅस बंद करा.
Picture Credit: Pinterest
तुप लावलेल्या ताटात मिश्रण पसरवा. वरून बदाम-पिस्ता घालून १ तास सेट होऊ द्या. नंतर चौकोनी तुकडे करा आणि सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest