Written By: Shilpa Apte
Source: yandex
कॅल्शिअम, लोह, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात, हाडांमधील कॅल्शिअमची कमतरता पूर्ण करतात
उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी कोल्ड ड्रिंक पितात, मात्र, कोल्ड ड्रिंकमुळे आरोग्याचं नुकसान होते
जलजीरा अनेकांना आवडते, चटपटीत असते जलजीऱ्याची चव, साऱ्यांनाच आवडते
पुदीन्याची पानं, कोथिंबीर, भाजलेलं जीरं, काळे मीठ, पांढरे मीठ, मीरपूड, लिंबाचा रस, पाणी, बर्फ
मिक्सरमध्ये पुदीना, कोथिंबीर, भाजलेलं जीर, सैंधव मीठ, मीठ, मीरपूड, लिंबाचा रस मिक्स करा
ही पेस्ट एका मोठ्या पातेल्यात काढा, त्यात थंड पाणी घालावे, मीठ, लिंबाचा रस घालावा